Category: "प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०"
कलम १३ : यातना होत असलेल्या प्राण्याचा नाश करणे :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम १३ : यातना होत असलेल्या प्राण्याचा नाश करणे : (१) एखाद्या प्राण्याचा मालक कलम ११ खालील अपराधाबद्दल सिद्धदोषी असेल त्या बाबतीत, प्राण्याला जिवंत ठेवणे क्रूरतेचे ठरणार असल्याबद्दल न्यायालयाची… more »
कलम १२ : फुका किंवा डूमदेव करण्याबद्दल शिक्षा :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम १२ : फुका किंवा डूमदेव करण्याबद्दल शिक्षा : कोणतीही व्यक्ती, कोणत्याही गायीवर किंवा अन्य दुभत्या प्राण्यांवर, त्याच्या दुग्धस्त्रवणात वाढ होण्यासाठी प्राण्यांच्या आरोग्यास घातक असणारी, फुका किंवा… more »
कलम ११ : प्राण्यांना क्रूरतेने वागविणे :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० प्रकरण ३ : प्राण्यांना क्रूरतेने वागविणे : कलम ११ : प्राण्यांना क्रूरतेने वागविणे : (१) कोणतीही व्यक्ती, (क) कोणत्याही प्राण्याला मारील, लाथेने मारील, त्याच्यावर अधिक भार लादेल, त्याला अधिक दामटेल,… more »
कलम १० : विनियम करण्याची मंडळाची शक्ती :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम १० : विनियम करण्याची मंडळाची शक्ती : मंडळ, केंद्र सरकारच्या पूर्वमान्यतेच्या अधीनतेने, त्याच्या कामकाजाच्या प्रशासनासाठी आणि त्याची कार्ये पार पाडण्यासाठी त्यास योग्य वाटतील असे विनियम करू शकेल.… more »
कलम ९ : मंडळाची कार्ये :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ९ : मंडळाची कार्ये : मंडळाची कार्ये पुढीलप्रमाणे असतील : (क) सतत अभ्यास करून प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्यासाठी भारतात कायद्याचा अंमल चालू ठेवणे आणि अशा कोणत्याही कायद्यात… more »
कलम ८ : मंडळाचा निधी : प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास ...
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ८ : मंडळाचा निधी : मंडळाच्या निधीमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेली अनुदाने आणि कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाने किंवा कोणत्याही अन्य व्यक्तीने दिलेले अंशदन, देणग्या, अभिदाने, मृत्युपत्रित देणग्या, दान… more »
कलम ७ : मंडळाचा सचिव आणि अन्य कर्मचारी :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ७ : मंडळाचा सचिव आणि अन्य कर्मचारी : (१) केंद्र सरकार मंडळाच्या सचिवाची नियुक्त करील. (२) यासंबंधात केंद्र सरकारकडून करण्यात येतील अशा नियमाच्या अधीनतेने मंडळ, आपल्या शक्तींचा वापर करण्यासाठी आणि… more »
कलम ६ : मंडळाच्या सदस्यांचा पदावधी आणि त्यांच्या ..
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ६ : मंडळाच्या सदस्यांचा पदावधी आणि त्यांच्या सेवाशर्ती : (१) कलम ५-क अन्वये ज्या कालावधीसाठी मंडळ पुनर्घटित होऊ शकेल, तो कालावधी पुनर्घटनेच्या दिनांकापासून तीन वर्ष असेल आणि अशा प्रकारे पुनर्घटित… more »
कलम ५-क : मंडळाची पुनर्घटना :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ५-क : मंडळाची पुनर्घटना : (१) केंद्र सरकार शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (विशोधन) अधिनियम, १९८२ अमलात आल्यानंतर लवकरात लवकर ज्या तारखेस… more »
कलम ५ : मंडळाची घटना : प्राण्यांना क्रूरतेने....
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ५ : मंडळाची घटना : (१) मंडळ, पुढील व्यक्तीचे मिळून बनलेले असेल - (क) वन महानिरीक्षक, भारत सरकार, पदसिद्ध; (ख) पशूसंवर्धन आयुक्त, भारत सरकार, पदसिद्ध; (खक) केंद्र सरकारने नियुक्त करावयाच्या… more »