Category: "भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मराठी"
कलम २१ : आरोपी व्यक्ती सक्षम साक्षीदार असणे :
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २१ : आरोपी व्यक्ती सक्षम साक्षीदार असणे : या कलमानुसार शिक्षापात्र अपराधाचा जिच्यावर आरोप ठेवण्यात आला असेल अशा कोणत्याही व्यक्तीस बचाव पक्षासाठी सक्षम साक्षीदार होता येईल आणि त्याच खटल्यात, तिच्याविरूध्द किंवा… more »
कलम २० : लोकसेवक कायदेशीर पारिश्रमिकाशिवाय इतर परितोषण..
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २० : लोकसेवक कायदेशीर पारिश्रमिकाशिवाय इतर परितोषण स्वीकारित असेल अशा वेळेचे गृहीतक : १) कलम ७ किंवा कलम ११ किंवा कलम १३चे पोटकलम (१), खंड(अ) किंवा खंड (ब) याखाली शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही खटल्याच्या वेळी, आरोपी… more »
कलम १९ : खटल्यासाठी पूर्वमंजुरी आवश्यक असणे :
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रकरण ५ : खटल्यासाठी मंजुरी व इतर संकीर्ण तरतुदी : कलम १९ : खटल्यासाठी पूर्वमंजुरी आवश्यक असणे : १)लोकसेवकाने, कलमे ७,१०,११,१३ आणि १५ याखाली शिक्षापात्र अपराध केले असल्याचे अभिकथित असल्यास, कोणतेही न्यायालय,… more »
कलम १८ : बँकर्सच्या वह्यांचे निरीक्षण करण्याचे अधिकार :
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम १८ : बँकर्सच्या वह्यांचे निरीक्षण करण्याचे अधिकार : मिळालेल्या माहितीवरून किंवा अन्यथा, कलम १७ अन्वये अन्वेषण करण्याचा अधिकार ज्या पोलीस अधिकाऱ्यास देण्यात आला असेल अशा पोलीस अधिकाऱ्यास संशय घेण्यास कारण असेल आणि… more »
कलम १७ : अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्ती :
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रकरण ४ : प्रकरणांचे अन्वेषण : कलम १७ : अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्ती : फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, अ)दिल्ली विशेष पोलीस आस्थापनेच्या बाबतीत, पोलीस निरीक्षक; ब)… more »
कलम १६ : द्रव्यदंड निश्चित करण्याकरिता विचारात घ्याव..
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम १६ : द्रव्यदंड निश्चित करण्याकरिता विचारात घ्यावयाच्या बाबी : कलम १३ चे पोटकलम (२) नुसार किंवा कलम १४ नुसार दंडाची शिक्षा लादण्यात आली असल्यास, न्यायालय, दंड निश्चित करतेवेळी,आरोपीने अपराधाद्वारे कोणतीही मालमत्ता… more »
कलम १५ : प्रयत्नाकरिता शिक्षा :
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम १५ : प्रयत्नाकरिता शिक्षा : जी कोणतीही व्यक्ती, कलम १३ चे पोटकलम (१), खंड (क) किंवा खंड (३) यामध्ये निर्देशिलेला अपराध करण्याचा प्रयत्न करील ती, ज्यात तीन वर्षांपर्यंत वाढ करता येईल एवढया मुदतीच्या कारावासाच्या… more »
कलम १४ : कलमे ८, ९ व १२ यांखाली नित्यनेमाने अपराध करणे :
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम १४ : कलमे ८, ९ व १२ यांखाली नित्यनेमाने अपराध करणे : जी कोणतीही व्यक्ती नित्यनेमाने, अ)कलम ८ किंवा कलम ९ याखाली शिक्षायोग्य असलेला अपराध करील ; किंवा ब) कलम १२ खाली शिक्षायोग्य असलेला अपराध करील ती, दोन वर्षापेक्षा… more »
कलम १३ : लोकसेवकाचे गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन :
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम १३ : लोकसेवकाचे गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन : १)लोकसेवकाने केलेले पुढील प्रकारचे वर्तन, हे गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन समजण्यात येईल. अ)जर तो कोणत्याही व्यक्तीकडून स्वत:साठी किंवा कोणत्याही इतर व्यक्तीसाठी, कलम ७… more »
कलम १२ : कलम ७ किंवा ११ मध्ये व्याख्या ..अपराधांना..
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम १२ : कलम ७ किंवा ११ मध्ये व्याख्या केलेल्या अपराधांना प्रोत्साहन देण्याबद्दल शिक्षा : कलम ७ किंवा कलम ११ या अन्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधास, जी कोणतीही व्यक्ती प्रोत्साहन देईल ती, मग असा अपराध अशा… more »