Category: "भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मराठी"
कलम ११ : लोकसेवकाने केलेल्या कार्यवाहीशी किंवा ..
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ११ : लोकसेवकाने केलेल्या कार्यवाहीशी किंवा व्यवहाराशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून अशा लोकसेवकाने कोणताही मोबदला न देता मूल्यवान वस्तू प्राप्त करणे : लोकसेवक असलेली जी कोणतीही व्यक्ती, जिने कोणतीही कार्यवाही किंवा… more »
कलम १० : कलम ८ किंवा ९ मध्ये व्याख्या दिलेले अपराध ..
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम १० : कलम ८ किंवा ९ मध्ये व्याख्या दिलेले अपराध करण्याकरिता लोकसेवकाने प्रोत्साहन दिल्याबद्दल शिक्षा : ज्याच्या संबंधात कलम ८ किंवा कलम ९ यामध्ये व्याख्या केलेल्या अपराधांपैकी कोणताही अपराध करण्यात आला असून अशी… more »
कलम ९ : लोकसेवकावर वैयक्तिक प्रभाव पाडण्याकरिता ..
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ९ : लोकसेवकावर वैयक्तिक प्रभाव पाडण्याकरिता परितोषण घेणे : कोणत्याही लोकसेवकाला, त्याच्या पदाच्या नात्याने त्याला नेमून दिलेले काम करण्यासाठी किंवा ते काम करण्यापासून त्याने परावृत्त व्हावे याकरिता किंवा लोकसेवकाने… more »
कलम ८ : लोकसेवकावर प्रभाव पाडण्याकरिता भ्रष्ट वे बेकायदे..
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ८ : लोकसेवकावर प्रभाव पाडण्याकरिता भ्रष्ट वे बेकायदेशीर मार्गाने परितोषण घेणे : एखाद्या लोकसेवकाला, त्याच्या पदाच्या नात्याने त्याला नेमून दिलेले काम करण्याकरिता किंवा ते काम करण्यापासून त्याने परावृत्त व्हावे यासाठी… more »
कलम ७ : लोकसेवकाने, त्याच्या पदाच्या नात्याने आवश्यक ..
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रकरण ३ : अपराध आणि शास्ती : कलम ७ : लोकसेवकाने, त्याच्या पदाच्या नात्याने आवश्यक असलेले काम पार पाडण्यासंबंधात कायदेशीर पारिश्रमिकाशिवाय इतर परितोषण घेणे : जी कोणतीही व्यक्ती लोकसेवक असेल किंवा लोकसेवक होण्याची जिची… more »
कलम ६ : खटला संक्षिप्त रीतीने चालवण्याचा अधिकार :
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ६ : खटला संक्षिप्त रीतीने चालवण्याचा अधिकार : अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ (१९५५ चा १०) याच्या कलम ३, पोटकलम (१) यामध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही विशेष आदेशाचे किंवा त्या कलमाचे पोटकलम (२),खंड (अ) यामध्ये उल्लेख… more »
कलम ५ : विशेष न्यायाधीशांची कार्यपध्दती आणि अधिकार :
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ५ : विशेष न्यायाधीशांची कार्यपध्दती आणि अधिकार : १)विशेष न्यायाधीशाला, आरोपीला त्याच्यापुढे खटल्यासाठी दाखल केले जाण्यापूर्वीच अपराधांची दखल घेता येईल आणि आरोपी व्यक्तीवरील खटला चालवतेवेळी तो, फौजदारी प्रक्रिया… more »
कलम ४ : विशेष न्यायाधीशांकडून खटले चालवण्याजोगी प्रकरणे :
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ४ : विशेष न्यायाधीशांकडून खटले चालवण्याजोगी प्रकरणे : १)फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेला कोणताही इतर कायदा यामध्ये अंतर्भूत असले तरीही, कलम (३) च्या पोटकलम (१)… more »
कलम ३ : विशेष न्यायाधीश नियुक्त करण्याचा अधिकार :
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रकरण २ : विशेष न्यायाधीशांची नियुक्ती : कलम ३ : विशेष न्यायाधीश नियुक्त करण्याचा अधिकार : १)केंद्र शासनाला किंवा राज्य शासनाला राजपत्रामध्ये अधिसूचना प्रसिध्द करून, पुढे दिलेल्या अपराधांबाबतचे खटले चालवण्यासाठी… more »
PC Act 1988 in Marathi : कलम २ : व्याख्या :
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २ : व्याख्या : संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसल्यास या अधिनियमात - अ) निवडणूक या संज्ञेचा अर्थ, संसद किंवा कोणतेही विधानमंडळ, स्थानिक प्राधिकरण किंवा अन्य सार्वजनिक प्राधिकरण यांतील सदस्याची निवड करण्यासाठी कोणत्याही… more »