Category: "बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मराठी"
कलम २१ : निरसन व व्यावृत्ती :
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम २१ : निरसन व व्यावृत्ती : (१) बालविवाह निर्बंधक अधिनियम, १९२९ (१९२९ चा १९) याद्वारे निरसित करण्यात येत आहे. (२) असे निरसन झाले असले तरीही, या अधिनियमाच्या प्रारंभास उक्त अधिनियमाखाली प्रलंबित असणारी किंवा चालू असलेली… more »
कलम २० : १९५५ चा अधिनियम क्र. २५ ची सुधारणा :
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम २० : १९५५ चा अधिनियम क्र. २५ ची सुधारणा : हिंदू विवाह अधिनियम, १९५५ मधील कलम १८ च्या खंड (क) ऐवजी पुढील खंड दाखल करण्यात येईल. (क) कलम ५ च्या खंड (तीन) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शर्तीचे उल्लंघन केल्यास, दोन… more »
कलम १९ : नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १९ : नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार : (१) राज्य शासन, या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करू शकेल. (२) या अधिनियमान्वये केलेला प्रत्येक नियम, तो करण्यात… more »
कलम १८ : सदभावनापूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण :
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १८ : सदभावनापूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण : या अधिनियमानुसार किंवा त्याअन्वये केलेल्या कोणत्याही नियमानुसार, सदभावनापूर्वक केलेल्या किंवा करण्याचे उद्देशित असलेल्या कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत बालविवाह प्रतिबंधक… more »
कलम १७ : बालविवाह प्रतिबंधक अधिकारी लोकसेवक असणे :
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १७ : बालविवाह प्रतिबंधक अधिकारी लोकसेवक असणे : बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, भारतीय दंड संहितेच्या (१८६० चा ४५) कलम २१ च्या अर्थानुसार लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट… more »
कलम १६ : बालविवाह प्रतिबंधक अधिकारी :
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १६ : बालविवाह प्रतिबंधक अधिकारी : (१) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, अधिसूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्रावर किंवा क्षेत्रांवर अधिकारिता असणारा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून संबोधण्यात यावयाच्या… more »
कलम १५ : अपराध दखलपात्र व अजामीनपात्र असणे :
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मराठी कलम १५ : अपराध दखलपात्र व अजामीनपात्र असणे : फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, या अधिनियमान्वये शिक्षायोग्य असलेला कोणताही अपराध, दखलपात्र व अजामीनपात्र असेल. INSTALL… more »
कलम १४ : मनाई आदेशांचे उल्लंघन करून केलेले बालविवाह..
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १४ : मनाई आदेशांचे उल्लंघन करून केलेले बालविवाह अवैध (शून्यवत) असणे : कलम १३ अन्वये काढलेल्या मनाई आदेशाचे - मग अंतरिम असो किंवा अंतिम असो, उल्लंघन करून केलेला कोणताही बालविवाह मूलत: अवैध असेल. INSTALL Android APP… more »
कलम १३ : बालविवाहास प्रतिबंध करणारा मनाईहुकूम काढ..
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १३ : बालविवाहास प्रतिबंध करणारा मनाईहुकूम काढण्याचा न्यायालयाचा अधिकार : (१) या अधिनियमात अंतर्भूत असलेला कोणत्याही गोष्टीविरूद्ध असली तरीही, बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याने केलेल्या अर्जावरून किंवा तक्रारदाराकडून… more »
कलम १२ : विवक्षित परिस्थितीत, अज्ञान बालकाचा विवाह शून्य..
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १२ : विवक्षित परिस्थितीत, अज्ञान बालकाचा विवाह शून्यवत (अवैध) ठरणे : जेव्हा बालकास ते अज्ञान असताना, - (क) कायदेशीर पालकाच्या ताब्यातून भुरळ पाडून घेतले असेल तेव्हा; किंवा (ख) बळजबरीने भाग पाडून किंवा कोणत्याही… more »