Category: "लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ मराठी"
कलम १८ अपराध करण्याचा प्रयत्न करणे यासाठी शिक्षा :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम १८ अपराध करण्याचा प्रयत्न करणे यासाठी शिक्षा : जो कोणी या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेला कोणताही अपराध करण्याचा प्रयत्न करील किंवा असा अपराध घडवून आणील आणि अशा प्रयत्नामध्ये अपराध करण्याच्या… more »
कलम १७ अपप्रेरणेसाठी शिक्षा :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम १७ अपप्रेरणेसाठी शिक्षा : जो कोणी, या अधिनियमान्वये एखाद्या अपराधाला अपप्रेरणा देईल. त्याला, जर अपप्रेरणाचा परिणाम म्हणून अपप्रेरित कृती घडली तर त्या अपराधाकरिता तरतूद केलेली शिक्षा होईल. स्पष्टीकरण… more »
कलम १६ अपराधास अपप्रेरणा :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ प्रकरण ४ : अपराध करण्यास अपप्रेरणा व अपराध करण्याचा प्रयत्न करणे : कलम १६ अपराधास अपप्रेरणा : जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदा तो अपराध करण्यास कोणत्याही व्यक्तीस चिथांवणी देते किंवा दुसऱ्यांदा अन्य एका… more »
कलम १५ बालकाचा अंतर्भाव असलेल्या संभोगवर्णनपर साहित्य..
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम १५ बालकाचा अंतर्भाव असलेल्या संभोगवर्णनपर साहित्याचा संग्रह करण्याबद्दल शिक्षा : कोणतीही व्यक्ती, बालकाचा अंतर्भाव असलेल्या कोणत्याही स्वरूपातील कोणत्याही संभोगवर्णनपर व्यावसायिक प्रयोजनासाठी संग्रह… more »
कलम १४ संभोगवर्णनपर प्रयोजनांसाठी बालकाचा वापर करण्या..
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम १४ संभोगवर्णनपर प्रयोजनांसाठी बालकाचा वापर करण्याबद्दल शिक्षा : १) जो कोणी, संभोगवर्णनपर प्रयोजनांसाठी बालकाचा किंवा बालकांचा वापर करीत असेल तो पाच वर्षांपर्यंत असू शकेल इतकया कोणत्याही एका… more »
कलम १३ संभोगवर्णनपर प्रयोजनासाठी बालकाचा वापर :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ प्रकरण ३ : कोणत्याही प्रकारच्या संभोगवर्णनपर प्रयोजनांसाठी बालकाचा वापर आणि त्यासाठी शिक्षा : कलम १३ संभोगवर्णनपर प्रयोजनासाठी बालकाचा वापर : जो कोणी प्रसारमाध्यमांच्या कोणत्याही प्रकारामध्ये (दूरदर्शन… more »
कलम १२ लैंगिक सतावणुकीबद्दल शिक्षा :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम १२ लैंगिक सतावणुकीबद्दल शिक्षा : जो कोणी बालकाची लैंगिक सतावणूक करील त्याला तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल व तो द्रव्यदंडासही पात्र असेल. INSTALL… more »
कलम ११ लैंगिक सतावणूक :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ ई - लैंगिक सतावणूक आणि त्यासाठी शिक्षा : कलम ११ लैंगिक सतावणूक : जेव्हा एकादी व्यक्ती लैंगिक हेतूने एक) कोणताही शब्द उच्चारते किंवा कोणताही आवाज करते किंवा असा शब्द किंवा आवाज ऐकू जाईल या हेतूने कोणताही… more »
कलम १० गंभीर स्वरूपाच्या लैंगिक हमल्याबद्दल शिक्षा :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम १० गंभीर स्वरूपाच्या लैंगिक हमल्याबद्दल शिक्षा : जो कोणी गंभीर स्वरूपाचा लैंगिक हमला करील त्याला पाच वर्षांपेक्षा कमी नसेल, पण सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका प्रकारच्या… more »
कलम ९ गंभीर स्वरूपाचा लैंगिक हमला :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ ड - गंभीर स्वरुपाचा लैंगिक हमला आणि त्यासाठी शिक्षा : कलम ९ गंभीर स्वरूपाचा लैंगिक हमला : - अ) जो कोणी, पोलीस अधिकारी बालकावर एक) त्याची नियुक्ती केलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दील किंवा जागेत किंवा दोन)… more »