Category: "कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५"
कलम २७ : अधिकारिता :
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २००५ कलम २७ : अधिकारिता : (१) ज्या न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग किंवा यथास्थिती महानगर दंडाधिकारी याच्या न्यायालयाच्या स्थानिक हद्दींमध्ये, - (अ) बाधित व्यक्ती कायमची किंवा तात्पुरती राहते किंवा… more »
कलम २६ : इतर दावे आणि कायदेशीर कार्यवाही यामधील साहाय्य :
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २००५ कलम २६ : इतर दावे आणि कायदेशीर कार्यवाही यामधील साहाय्य : (१) कलम १८, १९, २०, २१ व २२ अन्वये उपलब्ध असलेले कोणतेही साहाय्य, परिणाम झालेल्या बाधित व्यक्तीने आणि उत्तरवादीने या अधिनियमाच्या… more »
कलम २५ : आदेशाचा कालावधी आणि त्यात फेरफार करणे :
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २००५ कलम २५ : आदेशाचा कालावधी आणि त्यात फेरफार करणे : (१) कलम १८ खालील संरक्षण आदेश, बाधित व्यक्ती तो मागे घेण्यासाठी अर्ज करेपर्यंत अमलात राहील. (२) बाधित व्यक्ती किंवा उत्तरवादी यांच्याकडून… more »
कलम २४ : न्यायालयाने आदेशाच्या प्रती मोफत देणे :
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २००५ कलम २४ : न्यायालयाने आदेशाच्या प्रती मोफत देणे : दंडाधिकारी, त्याने या अधिनियमान्वये कोणताही आदेश काढला असेल अशा सर्व प्रकरणात, अर्जातील सर्व पक्षकारांना, ज्या पोलीस ठाण्याच्या अधिकार… more »
कलम २३ : अंतरिम आणि एकतर्फी आदेश काढण्याचा अधिकार :
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २००५ कलम २३ : अंतरिम आणि एकतर्फी आदेश काढण्याचा अधिकार : (१) या अधिनियमाखालील कोणतीही कार्यवाही त्याच्यासमोर प्रलंबित असताना, दंडाधिकाऱ्याला, त्याला न्याय्य आणि योग्य वाटतील असे अंतरिम आदेश… more »
कलम २२ : भरपाई आदेश :
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २००५ कलम २२ : भरपाई आदेश : या अधिनियमान्वये देण्यात येतील अशा इतर साहाय्यांव्यतिरिक्त, बाधित व्यक्तीकडून अर्ज करण्यात आल्यावर, उत्तरवादीने केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या कृतीमुळे बाधित… more »
कलम २१ : ताबा आदेश : त्या त्या वेळी अमलात..
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २००५ कलम २१ : ताबा आदेश : त्या त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, संरक्षण आदेशासाठीच्या अर्जाजी किंवा अधिनियमाखालील इतर कोणत्याही साहाय्यासाठीच्या अर्जाची… more »
कलम २० : आर्थिक साहाय्य :
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २००५ कलम २० : आर्थिक साहाय्य : (१) कलम १२ च्या पोटकलम (१) खालील अर्ज निकालात काढताना दंडाधिकारी, बाधित व्यक्तीला आणि बाधित व्यक्तीच्या कोणत्याही मुलाला कौटुंबिक हिंसाचारामुळे करावा लागलेला खर्च… more »
कलम १९ : निवास आदेश :
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २००५ कलम १९ : निवास आदेश : (१) कलम १२ च्या पोटकलम (१) खालील अर्ज निकालात काढताना कौटुंबिक हिंसाचार झाला आहे याबाबतीत दंडाधिकाऱ्याची खात्री झाली तर, तो निवास आदेश काढील, (अ) उत्तरवादीला विभागून… more »
कलम १८ : संरक्षण आदेश :
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २००५ कलम १८ : संरक्षण आदेश : दंडाधिकाऱ्याला, बाधित व्यक्तीला आणि उत्तरवादीला बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर आणि हिंसाचार झाला आहे किंवा होण्याची शक्यता आहे याची प्रथमदर्शनी खात्री करून… more »