Category: "माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मराठी"
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ पहिली अनुसूची :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ पहिली अनुसूची : (कलमे १३ (३) आणि १६ (३) पहा) मुख्य माहिती आयुक्त / माहिती आयुक्त / राज्य मुख्य माहिती आयुक्त / राज्य माहिती आयुक्त यांनी घ्यावयाच्या शपथेचा अथवा करावयाच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना मी ----------, मुख्य माहिती… more »
कलम ३१ : निरसन :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ३१ : निरसन : माहितीचे स्वातंत्र्य अधिनियम, २००२ (२००३ चा ५) हा याद्वारे नियसित करण्यात येत आहे. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा… more »
कलम ३० : अडचणी दूर करण्याचा अधिकार :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ३० : अडचणी दूर करण्याचा अधिकार : १)या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचन उद्भवली तर, केंद्र सरकारला, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, ती अडचन दूर करण्यासाठी त्यास आवश्यक वा इष्ट वाटतील अशा, या… more »
कलम २९ : नियम सभागृहापुढे ठेवणे :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २९ : नियम सभागृहापुढे ठेवणे : १)या अधिनियमान्वये केंद्र सरकारने केलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर, ते सत्रासीन असताना, एका सत्राने बनलेल्या अथवा दोन किंवा अधिक… more »
कलम २८ : सक्षम प्राधिकाऱ्याचा नियम करण्याचा अधिकार :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २८ : सक्षम प्राधिकाऱ्याचा नियम करण्याचा अधिकार : १)या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी, सक्षम प्राधिकाऱ्यास, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील. २)विशेषत:, आणि पूर्वगामी अधिकाराच्या सर्वसाधारणतेस बाध न येऊ… more »
कलम २७ : समुचित शासनाचा नियम करण्याचा अधिकार :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २७ : समुचित शासनाचा नियम करण्याचा अधिकार : १)समुचित शासनाला, या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील. २)विशेषत: आणि पूर्वगामी अधिकाराच्या सर्वसाधारणतेला बाध न येऊ देता या… more »
कलम २६ : समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २६ : समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे : १)समुचित शासनाला, वित्तीय व इतर साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार,- क)या अधिनियमान्वये अभिप्रेत असलेल्या अधिकारांचा वापर कसा करावयाचा यासाठी समाजाचे, विशेषत: समाजातील उपेक्षित… more »
कलम २५ : संनियंत्रण करणे व अहवाल देणे :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २५ : संनियंत्रण करणे व अहवाल देणे : १) केंद्रीय माहिती आयोग, किंवा यथास्थिति, राज्य माहिती आयोग, व्यवहार्य असेल तितक्या लवकर, प्रत्येक वर्ष समाप्त झाल्यावर या अधिनियमाच्या तरतुदींच्या त्या वर्षातील अंमलबजावणीबाबतचा अहवाल… more »
कलम २४ : विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नसणे :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २४ : विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नसणे : १)या अधिनियमात अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट, दुसऱ्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेल्या गुप्तवार्ता व सुरक्षा संघटना यांसारख्या, केंद्र सरकारने स्थापन केलेल्या संघटनांना किंवा… more »
कलम २३ : न्यायालयांच्या अधिकारितेस आडकाठी :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २३ : न्यायालयांच्या अधिकारितेस आडकाठी : कोणतेही न्यायालय, या अधिनियमान्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या संबंधातील कोणताही दावा, अर्ज किंवा इतर कार्यवाही दाखल करुन घेणार नाही आणि या अधिनियमान्वये केलेल्या अपिलाद्वारे असेल… more »