Category: "माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मराठी"
कलम २२ : अधिनियमाचा अधिभावी (बलाढ्य) परिणाम असणे :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २२ : अधिनियमाचा अधिभावी (बलाढ्य) परिणाम असणे : या अधिनियमाच्या तरतुदी या, शासकीय गुपिते अधिनियम, १९२३ (१९२३ चा १९) यामध्ये त्या त्या वेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यामध्ये किंवा या अधिनियमाखेरीज कोणत्याही अन्य… more »
कलम २१ : सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ प्रकरण ६ : संकीर्ण : कलम २१ : सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण : या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याहीी नियमांन्वये सद्भावनेने केलेल्या किंवा करण्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल, कोणत्याही… more »
कलम २० : शास्ती (शिक्षा) :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २० : शास्ती (शिक्षा) : १)केंद्रीय माहिती आयोगाने, किंवा यथास्थिति, राज्य माहिती आयोगाने कोणत्याही तक्रारीवर किंवा अपिलावर निर्णय देतेवेळी, यथास्थिति, केंद्रीय जन माहिती अधिकाऱ्याने, किंवा राज्य जन माहिती अधिकाऱ्याने,… more »
कलम १९ : अपील :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम १९ : अपील : १)ज्या कोणत्याही व्यक्तिला, कलम ७ चे पोटकलम (१) किंवा पोटकलम (३) चा खंडा (क) यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या वेळेत निर्णय प्राप्त झाला नसेल, किंवा, यथास्थिति, केंद्रीय जन माहिती अधिकारी, किंवा राज्य जन माहिती… more »
कलम १८ : माहिती आयोगाचे अधिकार व कार्ये :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ प्रकरण ५ : माहिती आयोगाचे अधिकार व कार्ये, अपील व शास्ती (शिक्षा) : कलम १८ : माहिती आयोगाचे अधिकार व कार्ये : १) या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून, पुढील व्यकिं्तकडून तक्रार स्वीकारणे व त्याची चौकशी करणे हे, यथास्थिति,… more »
कलम १७ : राज्य मुख्य माहिती आयुक्तास किंवा राज्य माहिती..
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम १७ : राज्य मुख्य माहिती आयुक्तास किंवा राज्य माहिती आयुक्तास पदावरुन दूर करणे : १) पोटकलम (३) च्या तरतुदींना अधीन राहून, राज्य मुख्य माहिती आयुक्ताच्या किंवा राज्य माहिती आयुक्तांच्या बाबतीत, राज्यपालाने सर्वोच्च… more »
कलम १६ : पदावधी व सेवेच्या शर्ती :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम १६ : पदावधी व सेवेच्या शर्ती : १)राज्य मु्ख्य माहिती आयुक्त,ज्या दिनांकास आपले पद धारण करील त्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी ते पद धारण करील, आणि तो पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाही : परंतु कोणत्याही राज्य… more »
कलम १५ : राज्य माहिती आयोग घटित करणे :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ प्रकरण ४ : राज्य माहिती आयोग : कलम १५ : राज्य माहिती आयोग घटित करणे : १)प्रत्येक राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, -------(राज्याचे नाव) माहिती आयोग या नावाने ओळखला जाणारा निकाय, या अधिनियमान्वये त्याला प्रदान करण्यात… more »
कलम १४ : मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना..
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम १४ : मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना पदावरुन दूर करणे : १)पोटकलम (३) च्या तरतुदींना अधीन राहून, मुख्य माहिती आयुक्त किंवा कोणत्याही माहिती आयुक्त यांच्या बाबतीत, राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश… more »
कलम १३ : पदावधी व सेवेच्या शर्ती :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मराठी Right To Information Act 2005 in Marathi प्रकरण ३ : केंद्रीय माहिती आयोग : कलम १३ : पदावधी व सेवेच्या शर्ती : १)मुख्य माहिती आयुक्त ज्या दिनांकास आपले पद धारण करील त्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी ते पद धारण… more »