Category: "माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मराठी"
कलम १२ : केंद्रीय माहिती आयोग घटित करणे :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ प्रकरण ३ : केंद्रीय माहिती आयोग : कलम १२ : केंद्रीय माहिती आयोग घटित करणे : १)केंद्र सरकार, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, केंद्रीय माहिती आयोग या नावाने ओळखला जाणारा निकाय, या अधिनियमान्वये त्यास प्रदान करण्यात आलेल्या… more »
कलम ११ : त्रयस्थ पक्षाची माहिती :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ११ : त्रयस्थ पक्षाची माहिती : १)या अधिनियमान्वये केलेल्या विनंतीवरुन जेव्हा, यथास्थिति, एखाद्या केंद्रीय जन माहिती अधिकाऱ्यास, किंवा राज्य जन माहिती अधिकाऱ्यास, त्रयस्थ पक्षाशी संबंधित असलेली किंवा त्यांच्याकडून… more »
कलम १० : पृथक्करणीयता (गंभीरता):
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम १० : पृथक्करणीयता (गंभीरता): १)जी माहिती मिळवण्यासाठी विनंती करण्यात आली आहे ती माहिती, जी प्रकट करण्याबाबत अपवाद केला होता अशा माहितीशी संबंधित असल्याच्या कारणास्तव नाकारण्यात आली असेल तेव्हा, या अधिनियमामध्ये काहीही… more »
कलम ९ : विवक्षित प्रकरणांत माहिती देण्यास नकार देण्याची..
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ९: विवक्षित प्रकरणांत माहिती देण्यास नकार देण्याची कारणे : एखादी माहिती पुरविण्याच्या विनंतीमुळे जर, राज्याव्यतिरिक्त अन्य एखाद्या व्यक्तिच्या कॉपीराईटचे उल्लंघट होत असेल तर, कलम ८ च्या तरतुदींना बाधा न येऊ देता,… more »
कलम ८ : माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ८ : माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद : १)या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, कोणत्याही नागरिकाला पुढील माहिती पुरवण्याचे आबंधन असणार नाही,- क)जी माहिती प्रकट केल्याने भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा एकात्मतेला, राज्याच्या… more »
कलम ७ : विनंतीचा अर्ज निकाला काढणे :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ७ : विनंतीचा अर्ज निकाला काढणे : १)कलम ५ पोटकलम (२) च्या परंतुकास किंवा कलम ६, पोटकलम (३) च्या परंतुकास अधीन राहून, यथास्थिति, केंद्रीय जन माहिती अधिकारी, किंवा राज्य जन माहिती अधिकारी, कलम ६ अन्वये माहिती मिळण्याची… more »
कलम ६ : माहिती मिळविण्याकरिता विनंती करणे :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ६: माहिती मिळविण्याकरिता विनंती करणे : १)या अधिनियमान्वये कोणतीही माहिती मिळविण्याची इच्छा असलेली व्यक्ति, त्याने किंवा तिने मागणी केलेल्या माहितीचा तपशील विनिर्दिष्ट करणारी, इंग्रजीमधील किंवा qहदीमधील अथवा अर्ज ज्या… more »
कमल ५ : जन माहिती अधिकाऱ्यांना पदनिर्देशित करणे :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कमल ५ : जन माहिती अधिकाऱ्यांना पदनिर्देशित करणे : १)प्रत्यके सार्वजनिक प्राधिकरण, हा अधिनियम अधिनियमित झाल्यापासून शंभर दिवसांच्या आत, या अधिनियमान्वये माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तिंना माहिती देण्यासाठी, त्याच्या… more »
कलम ४ : प्राधिकरणांवरील आबंधने (जबाबदाऱ्या) :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४ : प्राधिकरणांवरील आबंधने (जबाबदाऱ्या) : १)प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण,- क)या अधिनियमान्वये देण्यात आलेला माहितीचा अधिकार मिळणे सायीचे होईल अशा रीतीने आणि स्वरुपात सर्व अभिलेख योग्य रीतीने सूचिबद्ध करील आणि त्याची… more »
कलम ३ : माहितीचा अधिकार सार्वजनिक :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ प्रकरण २ : माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणांवरील आबंधने (जबाबदाऱ्या) : कलम ३ : माहितीचा अधिकार सार्वजनिक : या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून, सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल. INSTALL Android APP *टिप :या… more »