Category: "अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मराठी"
अनुसूची : कलम ३(२) (पाच-ऐ) पहा :
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ मराठी अनुसूची : कलम ३(२) (पाच-ऐ) पहा : भारतीय दंड सहिते खालील कलम | गुन्हाचे नाव व शिक्षा : १२०-ऐ : गुन्हेगारीचा कट १२०-बी : गुन्हेगारी… more »
कलम २३ : नियम करण्याची शक्ती (अ्रधिकार) :
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ कलम २३ : नियम करण्याची शक्ती (अ्रधिकार) : १)केंद्र शासनाला, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी नियम करता येतील. २)या अधिनियमान्वये केलेला प्रत्येक… more »
कलम २२ : सद्भावपूर्वक केलेल्या कार्यवाहीला संरक्षण :
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम, १९८९ कलम २२ : सद्भावपूर्वक केलेल्या कार्यवाहीला संरक्षण : या अधिनियमाखाली सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचा उद्देश असलेल्या कोणत्याही कृतीबद्दल केंद्र शासन किंवा राज्य शासन किंवा शासनाचा कोणताही अधिकारी किंवा… more »
कलम २१ : अधिनियमाची परिणामक अंमलबजावणी सुनिश्चित..
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, कलम २१ : अधिनियमाची परिणामक अंमलबजावणी सुनिश्चित (खातरजमा) करुन घेणे हे शासनाचे कर्तव्य : १)केंद्र शासन, या संबंधात करील अशा नियमांच्या अधीनतेने, या अधिनियमाच्या परिणामक अंमलबजावणीसाठी आवश्यक… more »
कलम २० : अधिनियम इतर कायद्यांवर अधिभावी (प्रभावी...
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ कलम २० : अधिनियम इतर कायद्यांवर अधिभावी (प्रभावी) असणे : या अधिनियमात अन्यथा उपबंधित केले असेल ते खेरीज करुन, या अधिनियमाचे उपबंध त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यात किंवा… more »
कलम १९ : या अधिनियमाखालील अपराधाबद्दल दोषी व्यकिं्तना ...
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ कलम १९ : या अधिनियमाखालील अपराधाबद्दल दोषी व्यकिं्तना संहितेचे कलम ३६० किंवा अपराधी परिवीक्षा अधिनियमाचे उपबंध लागू न होणे : या अधिनियमाखालील अपराध केल्यामुळे दोषी असल्याचे आढळून आलेल्या… more »
कलम १८ : या अधिनियमाखालील अपराध करणाऱ्या व्यकिं्त..
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ मराठी प्रकरण ५ : संकीर्ण : कलम १८ : या अधिनियमाखालील अपराध करणाऱ्या व्यकिं्तना संहितेचे कलम ४३८ लागू न होणे : या अधिनियमाखालील अपराध केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कोणत्याही… more »
कलम १७ : कायदा व सुव्यवस्था यंत्रणेद्वारे केली जावयाची ...
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ कलम १७ : कायदा व सुव्यवस्था यंत्रणेद्वारे केली जावयाची प्रतिबंधात्मक कार्यवाही : १)एखाद्या जिल्हा दंडाधिकाऱ्याला किंवा एखाद्या उपविभागीय दंडाधिकाऱ्याला किंवा अन्य कोणत्याही कार्यकारी… more »
कलम १६ : राज्यशासनाची सामूहिक द्रव्यदंड लादण्याची ..
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम प्रकरण ५ : संकीर्ण : कलम १६ : राज्यशासनाची सामूहिक द्रव्यदंड लादण्याची शक्ती (अधिकार) : नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ (१९५५ चा २२) याच्या कलम १०-क (ऐ) चे उपबंध, होईल तेथवर, या अधिनियमाखालील… more »
कलम १५-ऐ : अत्याचार ग्रस्तांचे आणि साक्षीदारांचे अधिकार :
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम प्रकरण ४-ऐ : अत्याचार ग्रस्तांचे आणि साक्षीदारांचे अधिकार : कलम १५-ऐ : अत्याचार ग्रस्तांचे आणि साक्षीदारांचे अधिकार : १)राज्यशासनाची, अत्याचारग्रस्तांना, त्यांच्यावर अवलंबितांना आणि… more »