Category: "कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक करण्यास अधिनियम २०१३"
कलम २० : जिल्हा अधिकाऱ्याची कर्तव्ये व अधिकार :
कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक करण्यास प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम २०१३ प्रकरण ७ : जिल्हा अधिकाऱ्याची कर्तव्ये व अधिकार : कलम २० : जिल्हा अधिकाऱ्याची कर्तव्ये व अधिकार : जिल्हा अधिकारी - (क) स्थानिक समितीने सादर केलेले अहवाल वेळेवर सादर… more »
कलम १९ : मालकाची कर्तव्ये :
कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम २०१३ प्रकरण ६ : मालकाची कर्तव्ये : कलम १९ : मालकाची कर्तव्ये : (अ) प्रत्येक मालक कामाच्या ठिकाणी कामाचे सुरक्षित वातावरण पुरवील, त्यात कामाच्या ठिकाणी संपर्कात येणाऱ्या व्यक्तीपासून सुरक्षितता मिळण्याचा… more »
कलम १८ : अपील :
कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम २०१३ कलम १८ : अपील : (१) कलम १३ च्या पोटकलम (२) अन्वये किंवा कलम १३ च्या पोटकलम (३) च्या खंड (एक) किंवा खंड (दोन) अन्वये किंवा कलम १४ च्या पोटकलम (१) किंवा पोटकलम (२) अन्वये किंवा कलम १७ अन्वये केलेल्या… more »
कलम १७ : तक्रारीचा किंवा चौकशी कार्यवाहीचा मजकूर...
कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम २०१३ कलम १७ : तक्रारीचा किंवा चौकशी कार्यवाहीचा मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल किंवा माहिती केल्याबद्दल शिक्षा : जेव्हा या अधिनियमाच्या तरतुदींन्वये तक्रार हाताळण्याची किंवा त्यावर कार्यवाही करण्याची, चौकशी… more »
कलम १६ : तक्रारीचा व चौकशी कार्यवाहीचा मजकूर प्रसिद्ध..
कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम २०१३ कलम १६ : तक्रारीचा व चौकशी कार्यवाहीचा मजकूर प्रसिद्ध करण्यास किंवा कळविण्यास मनाई : माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (२००५ चा २२) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, कलम ९ अन्वये केलेल्या तक्रारीचा… more »
कलम १५ : नुकसानभरपाई निश्चित करणे :
कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम २०१३ कलम १५ : नुकसानभरपाई निश्चित करणे : कलम १३ च्या पोटकलम (३) च्या खंड (दोन) अन्वये पीडित महिलेस प्रदान करावयाची रक्कम निश्चित करण्याच्या प्रयोजनार्थ, अंतर्गत समितीने, किंवा यथास्थिती, स्थानिक समितीने… more »
कलम १४ : खोट्या किंवा द्वेषपूर्ण तक्रारीबद्दल आणि ..
कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम २०१३ कलम १४ : खोट्या किंवा द्वेषपूर्ण तक्रारीबद्दल आणि खोट्या पुराव्याबद्दल शिक्षा : (१) जेव्हा उत्तरवादीविरूद्ध केलेला आरोप द्वेषपूर्ण आहे किंवा पीडित महिलेने किंवा तक्रार करणाऱ्या व्यक्तीने, तक्रार खोटी… more »
कलम १३ : चौकशीचा अहवाल :
कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम २०१३ कलम १३ : चौकशीचा अहवाल : (१) या अधिनियमाखालील चौकशी पूर्ण झाल्यावर अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती, चौकशी पूर्ण झाल्याच्या तारखेपासून दहा दिवसांच्या आत, तिच्या निष्कर्षाचा अहवाल मालकास,… more »
कलम १२ : चौकशी प्रलंबित असतानाच्या कालावधीत करावयाची..
कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम २०१३ प्रकरण ५ : तक्रारीची चौकशी : कलम १२ : चौकशी प्रलंबित असतानाच्या कालावधीत करावयाची कारवाई : (१) चौकशी प्रलंबित असताना पीडित महिलेने केलेल्या लेखी विनंतीवरून अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती… more »
कलम ११ : तक्रारीची चौकशी :
कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम २०१३ कलम ११ : तक्रारीची चौकशी : (१) कलम १० च्या तरतुदीस अधीन राहून, अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती जेव्हा उत्तरवादी कर्मचारी असेल तेव्हा उत्तरवादीस लागू असलेल्या सेवा नियमांच्या तरतुदींनुसार… more »