स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६
कलम ८ :
जामीनयोग्य व दखली अपराध :
(१) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यात काहीही अंतर्भूत असले तरी, या अधिनियमाखालील शिक्षापात्र अपराध जामीनयोग्य असेल.
(२) या अधिनियमाखालील शिक्षापात्र अपराध हा दखलपात्र असेल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.