स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६
कलम ९ :
सद्भावपूर्वक केलेल्या कार्यवाहीस संरक्षण :
या अधिनियमाखाली, केंद्र शासनाने किंवा कोणत्याही राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचे उद्दिष्ट असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल दावा, खटला किंवा अन्य वैध कार्यवाही करता येणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.