Tag: "it act 2000 in Marathi sec 78"
कलम ७८ : अपराधांचे अन्वेषण करण्याचे अधिकार :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ७८ : अपराधांचे अन्वेषण करण्याचे अधिकार : फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ यांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी १.(पोलीस निरीक्षकाच्या ) दर्जापेक्षा कमी दर्जाच्या नसलेला कोणताही पोलीस अधिकारी या अधिनियमाखालील कोणत्याही… more »