माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००
कलम ८४ :
चांगल्या हेतूने केलेल्या कअतीला संरक्षण :
केंद्र सरकार, राज्य सरकार, नियंत्रक किंवा त्याच्या वतीने काम करणारी कोणतीही व्यक्ती,१.(निर्णय अधिकारी) यांनी या अधिनियमाला किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमाला, विनियमाला किंवा आदेशाला अनुसरून चांगल्या हेतूने केलेल्या किंवा करण्याचा उद्देश असलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्याविरूद्ध कोणताही दावा, खटला किंवा अन्य कार्यवाही करण्यात येणार नाही.
-------
१.सन २०१७ चा अधिनियम ७ च्या कलम १६९ द्वारे सुधारणा.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.