बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०००
कलम ६५ :
बंधपत्रांसंबधीची कार्यपद्धती :
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) याच्या प्रकरण तेहसीसच्या तरतुदी शक्य होतील तेथवर, या अधिनियमान्वये घेण्यात आलेल्या बंधपत्रांना लागू होतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.