बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०००
कलम ६६ :
अधिकारांचे प्रत्यायोजन :
राज्य शासनाला, सर्वसाधारण आदेशाद्वारे, असा निदेश देता येईल की, अधिनियमान्वये त्याच्याकडून वापरण्याजोगा असलेला कोणताही अधिकार, त्या आदेशात विहित करण्यात येईल अशा परिस्थितीत आणि जर काही शर्ती असल्यास त्यानुसार, त्या शासनाच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या अधीन असलेल्या एखाद्या अधिकाऱ्याकडून देखील वापरला जाईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.