बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०००
कलम ६७ :
सद्भावपूर्वक केलेल्या कार्यवाहीस संरक्षण :
या अधिनियमान्वये किंवा त्याखाली करण्यात आलेले कोणतेही नियम किंवा आदेश यांच्या अनुसार सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या किंवा करणे उद्देशित असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल राज्य शासनाच्या किंवा बालगृह चालविणाच्या स्वयंसेवी संघटनेच्या किंवा या अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याच्याविरुद्ध किंवा कर्मचाऱ्याच्याविरुद्ध कोणताही दावा किंवा वैध कार्यवाही दाखल करता येणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.