महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६
कलम ११ :
अपप्रेरणा व प्रयत्न :
जो कोणी, या अधिनियमाखाली शिक्षेस पात्र असणाऱ्या कोणत्याही अपराधास अपप्रेरणा देईल किंवा असा कोणताही अपराध करण्याचा प्रयत्न करील त्याने तो अपराध केला आहे असे समजण्यात येईल आणि त्यास दोषी ठरविण्यात आल्यानंतर अशा अपराधाबद्दल, या अधिनियमाच्या कलम ९ मध्ये तरतूद केलेली शिक्षा देण्यात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.