महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६
कलम १३ :
या अधिनियमाखाली किंवा नियमांखाली सद्भावपूर्वक कृती करणाऱ्या व्यक्तींचे संरक्षण :
या अधिनियमाखाली किंवा तदन्वये केलेल्या नियमांखाली सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचा हेतू असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल कोणत्याही व्यक्तीविरूद्ध कोणताही दावा, खटला किंवा इतर कोणतीही कायदेशीर कार्यवाही दाखल करण्यात येणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.