महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६
कलम १५ :
अधिकारांचे प्रत्यायोजन :
राज्य शासनास, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, -
(क) कलम ४ खालील आपले अधिकार व कामे कोणत्याही स्थानिक प्राधिकरणास, अशा स्थानिक प्राधिकरणाच्या अधिकारितेच्या अधीन राहून, स्थानिक क्षेत्रापुरत्या, प्रत्यायोजित करता येतील;
(ख) कलम ६, पोटकलम (३) खालील आपले अधिकार व कामे राज्य शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यास प्रत्यायोजित करता येतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.