महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६
कलम ४ :
सक्षम प्राधिकरणाची नेमणूक :
राज्य शासनास, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाखालील सक्षम प्राधिकरणाची कामे पार पाडण्यासाठी एक अथवा अधिक व्यक्तींची किंवा, व्यक्तींच्या एका किंवा अधिक संस्थांची नेमणूक करता येईल आणि अशी कामे ती/त्या ज्या क्षेत्रांमध्ये पार पाडील/पाडतील ती क्षेत्रे विनिर्दिष्ट करता येतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.