महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६
कलम ९ :
शास्ती :
जो कोणी, या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीचा भंग करील त्यास अपराधसिद्ध झाल्यानंतर, सहा महिन्यानंतर असू शकेल अशा कारावासाची किंवा एक हजार रूपयांपर्यंत असेल अशा द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.