महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८
कलम २६ :
जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांनी राज्य शासनाच्या आदेशास अधीन राहून काम करणे :
जिल्हाधिकारी व कलम २४ अन्वये रीतसर अधिकार मिळालेले इतर अधिकारी यांनी या अधिनियमावरून अथवा त्याअन्वये, त्यास मिळालेले अधिकार वापरले पाहिजेत व लादलेली कामे, राज्य शासन वेळोवेळी देईल अशा आदेशांस अनुसरून पार पाडली पाहिजेत.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.