महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८
कलम २७ :
अधिकारी लोकसेवक असणे :
या अधिनियमान्वये काम करणारे सर्व अधिकारी हे भारतीय दंड संहितेच्या (१८६० चा ४५) च्या २१ व्या कलमाच्या अर्थाप्रमाणे लोकसेवक म्हणून समजण्यात येतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.