महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८
कलम ३० :
सूट :
राज्य शासनास, ज्या बक्षीस स्पर्धेच्या किंवा लॉटरीच्या निव्वळ उत्पन्नाच्या पैशांचा विनियोग धर्मादाय प्रयोजनासाठी करावयाचा आहे अशा कोणत्याही बक्षीसस्पर्धेस या अधिनियमाच्या सर्व किंवा कोणत्याही तरतुदीपासून पूर्णपणे किंवा अंशत: सूट देता येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.