महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८
कलम ३३ :
सन १८६० चा अधिनियम ४५ याच्या कलम २९४:अ चे निरसन :
भारतीय दंड संहिता, १८६० (१८६० चा ४५) मुंबई राज्यास लागू असेल तेथवर, त्याच्या २९४-अ या कलमाच्या तरतुदी याद्वारे निरिसत करण्यात आल्या आहेत.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.