महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
अनुसूची - च :
(कलम २६७ पहा) :
महसुलाच्या थकबाकीच्या रकमेची मागणी करणाऱ्या नोटिशीसंबंधात कलम २६७ च्या तरतुदींअन्वये द्यावयाच्या फीच्या दराचे कोष्टक
देय महसूल - नोटीस फी रूपये
रूपये २५ पेक्षा अधिक नसेल तर --------- ०.५०
रूपये २५ पेक्षा अधिक, परंतु रूपये १०० पेक्षा अधिक नसेल तर --------- १.००
रूपये १०० पेक्षा अधिक ------------------ २.००
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६अनुसूची-च
#MLRCAct1966MarathischeduleF #scheduleFMLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.