महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४
कलम ५६ :
सन १९४७ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३१ याचे निरसन व व्यावृत्ती :
(१) मुंबई सावकार अधिनियम, १९४६ (१९४७ चा मुंबई ३१) याद्वारे निरसित करण्यात येत आहे.
(२) असे निरसन झाले असले तरी, उक्त अधिनियमान्वये करण्यात आलेली कोणतीही गोष्ट किंवा कार्यवाही (देण्यात आलेली कोणतीही अनुज्ञप्ती यासह) ही, या अधिनियमान्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा यथास्थिती, देण्यात आलेली अनुज्ञप्ती असल्याचे मानण्यात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.