महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४
कलम ५७ :
सन २०१४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १ याचे निरसन व व्यावृत्ती :
(१) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश, २०१४ (२०१४ चा महा. अध्या. १) हा, याद्वारे निरसित करण्यात येत आहे.
(२) असे निरसन झाले असले तरी, उक्त अध्यादेशाद्वारे करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कार्यवाही (देण्यात आलेली कोणतीही अनुज्ञप्ती यासह) ही, या अधिनियमान्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा यथास्थिती, देण्यात आलेली अनुज्ञप्ती असल्याचे मानण्यात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.