महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१०
कलम १ :
संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :
(१) या अधिनियमास, महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा-संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१० असे म्हणावे.
(२) तो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू असेल.
(३) तो, दिनांक १७ फेब्रुवारी २०१० पासून अमलात आला असल्याचे मानण्यात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.