महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१०
कलम ५ :
अपराधाची दखल :
या अधिनियमाखाली केलेला कोणताही अपराध, दखलपात्र व अजामीनपात्र असेल आणि तो, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाकडून न्याय चौकशी करण्यायोग्य असेल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.