महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास (विकृतिकरण) प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५
कलम ६ :
क्षतिपूर्ती :
या अधिनियमान्वये, सद्भावपूर्वक किंवा लोकहितार्थ करण्यात आलेल्या किंवा करण्याचा उद्देश असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल, राज्य शासन, कोणतेही स्थानिक प्राधिकरण किंवा व्यक्ती यांच्याविरूद्ध कोणताही दावा, खटला किंवा इतर कायदेविषयक कार्यवाही दाखल करण्यात येणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.