महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९
कलम ११ :
अपील :
विशेषित न्यायालयाच्या आदेशाने व्यथित होणाऱ्या, सक्षम प्राधिकरणासह कोणत्याही व्यक्तीस, आदेशाच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील करता येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.