महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९
कलम १२ :
विशेष सरकारी अभियोक्ता :
शासनास, विशेषित न्यायालयामधील प्रकरणे चालवण्याच्या प्रयोजनाकरिता, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा व सत्र न्यायाधीश किंवा शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, बृहन्मुंबई यांचे प्रधान न्यायाधीश, यांच्याशी विचारविनिमय करून, दहा वर्षांपेक्षा कमी नसेल इतक्या कालावधीसाठी व्यवसाय करत असलेल्या एक किंवा एकापेक्षा अधिक अधिवक्त्यांची, विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून आदेशाद्वारे नेमणूक करता येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.