महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९
कलम १४ :
अधिनियम अन्य कायद्यावर अधिभावी ठरणे :
या अधिनियमात अन्यथा तरतूद केली असेल ती खेरीजकरून, या अधिनियमाच्या तरतुदी ह्या, त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही अन्य कायद्यात किंवा कोणत्याही रूढीत किंवा कोणत्याही प्रथेत किंवा अशा कोणत्याही कायद्यानुसार परिणामक असलेल्या कोणत्याही संलेखात त्यांच्याशी विसंगत असे काहीही अंतर्भूत असले तरी, परिणामक असतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.