महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१
कलम २८ :
या अधिनियमान्वये केलेल्या कार्यवाहीस संरक्षण :
हा अधिनियम किंवा त्याअन्वये केलेली कोणतीही योजना किंवा कोणताही नियम किंवा आदेश यानुसार सद्भावनेने केलेल्या किंवा करण्याचा इरादा असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल राज्य शासन किंवा मंडळ किंवा मंडळाचा किंवा सल्लागार समितीचा अध्यक्ष, सचिव किंवा कोणताही सदस्य, किंवा कोणताही निरीक्षक किंवा मंडळाचा इतर कोणताही अधिकारी यांच्याविरुद्ध कोणताही खटला किंवा इतर न्यायालयीन, कार्यवाही दाखल करता येणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.