मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २१७अ
मोटार वाहन अधिनियम, १९३९ नुसार देण्यात आलेले परवाने, चालकांची लायसन्सेस व नोंदणी यांचे नवीकरण :
कलम २१७ पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या अधिनियमितीचे निरसन झालेले असले तरीही, सदर अधिनियमिती अन्वये देण्यात आलेले कोणतेही पात्रता प्रमाणपत्र, केलेली नोंदणी, दिलेले लायसन्स किंवा परवाना यांचे या अधिनियमाद्वारे नवीकरण करता येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.