गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ७९
कस्टम अधिनियम १९६२ लागू असणे :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांना उत्तेजित करणारे पदार्थ यांची भारतात आयात, भारतातून निर्यात व वाहन बदल यांवर या अधिनियमाद्वारे किंवा त्या अन्वये लादण्यात आलेल्या सर्व बंदी व निर्बंध हे कलम अधिनियम, १९६८ (१९६२ चा ५२) याद्वारे लादण्यात आलेली बंदी किंवा निर्बंध असल्याचे मानण्यात येईल आणि त्या अधिनियमाच्या तरतुदी तद्नुसार लागू होतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.