गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम १९८५
नियम ४२
सुरक्षाव्यवस्था :
अनुज्ञप्तीधारक अनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याने विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे औषधिद्रव्ये निर्माण करण्याच्या जागेमध्ये आवश्यक ती सर्व सुरक्षाव्यवस्था सुनिश्चित करील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.