गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम १९८५
नियम ६०
वाहनांतरण (एका वाहनातून दुसऱ्या वाहनात माल टाकणे) :
या अधिनियमाच्या कलम ७९ च्या किंवा नियम ५३ च्या तरतुदींना अधीन राहून, (या अधिनियमाच्या अनुसूचीमध्ये) विनिर्दिष्ट केलेला गुंगीकारक औषधिद्रव्याच्या किंवा मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाच्या माल पाठवणीस, कस्टम कलेक्टरची परवानगी घेतल्याशिवाय, भारतातील कोणत्याही बंदरातून वाहनांतरण करण्यास मान्यता देण्यात येणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.