गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम १९८५
नियम ६३
टपाल कार्यालयाची पेटी, इत्यादीतून पाठविलेल्या मालाची आयात किंवा निर्यात करण्यास मनाई :
टपाल कार्यालयाच्या पेटीतून किंवा बँकेमार्फत कोणत्याही गुंगीकारक औषधिद्रव्याच्या किंवा मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या पाठविलेल्या मालाची आयात किंवा निर्यात करण्यास मनाई आहे.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.