गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम १९८५
नियम ६४
सर्वसाधारण मनाई :
कोणतीही व्यक्ती, अनुसूची -एक मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांपैकी कोणत्याही पदार्थाची निर्मिती करणार नाही, तो कब्जात ठेवणार नाही, त्याची वाहतूक करणार नाही, आंतरराज्यीय आयात करणार नाही, आंतरराज्यीय निर्यात करणार नाही, विक्री करणार नाही, सेवन करणार नाही किंवा वापर करणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.