भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम २७ :
अपील व पुनरीक्षण :
या अधिनियमातील तरतुदींच्या अधीनतेने, जणु काही विशेष न्यायालय हे उच्च न्यायालयाच्या स्थानिक सीमांमध्ये खटले चालवणारे सत्र न्यायालय असल्याप्रमाणे, उच्च न्यायालयास, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) द्वारे निहित केलेले अपिल व पुनरीक्षणाचे सर्व अधिकार, ते लागू होतील तेथवर, वापरता येतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.