नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम १६-अ:
अपराधी परिवीक्षा अधिनियम, १९५८ हा चौदा वर्षावरील वयाच्या व्यक्तींना लागू नाही :
ज्या व्यक्तीला या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेला एखादा अपराध केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले असेल अशा चौदा वर्षांवरील वयाच्या कोणत्याही व्यक्तीला अपराध परिवीक्षा अधिनियम, १९५८ (१९५८ चा २०) याचे उपबंध लागू होणार नाहीत.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.