सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम, १९८४ (१९८४ चा ३)
(१५ जून १९९६ रोजी यथाविद्यमान)
प्रस्तावना :
सार्वजनिक संपत्तीस हानी पोहोचण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याच्याशी निगडीत बाबींसाठी अधिनियम.
भारतीय गणराज्याच्या पस्तिसाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
कलम १ :
संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :
(१) या अधिनियमास, सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम, १९८४ असे म्हणावे .
(२) त्याचा विस्तार जम्मू व काश्मीर राज्य खेरीजकरून संपूर्ण भारतभर आहे .
(३) तो दिनांक २८ जानेवारी १९८४ रोजी अमलात आला असल्याचे मानण्यात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.