पोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६
कलम ४ :
शास्ती :
जी कोणतीही व्यक्ती, कलम ३ च्या तरतुदींचे उल्लंघन करते अशी कोणतीही व्यक्ती, तिच्याविरूद्ध घेता येऊ शकेल अशा अन्य कोणत्याही कलमास बाध न येता, दोन वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकेल अशा मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस, किंवा दोन हजार रूपयांपर्यंत वाढविता येऊ शकेल अशा दंडाच्या शिक्षेस, किंवा यापैकी दोन्हीही शिक्षेस पात्र असेल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.