पोलीस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियम १९२२
कलम ५ :
दुय्यम न्यायालयांनी संपरीक्षा करण्यास मंजुरी :
कोणत्याही न्यायालयाला जिल्हा दंडाधिकाऱ्याकडून ऱ्या इलाखा शहराच्या बाबतीत पोलीस आयुक्तांच्या पूर्वमंजुरीखेरीज या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाची संपरीक्षा करण्याची कार्यवाही करता येणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.