Tag: "pita act 1956 section 21A"
कलम २१-क : अभिलेख सादर करणे :
अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम २१-क : अभिलेख सादर करणे : कलम २१ च्या पोटकलम (३) अन्वये ज्या व्यक्तीला किंवा प्राधिकरणाला सुरक्षागृह किंवा सुधारसंस्था करण्यासाठी किंवा, यथास्थिती, चालविण्यासाठी लायसन मिळाले असेल ती व्यक्ती किंवा ते प्राधिकरण… more »