Tag: "pita act marathi sec 23"
कलम २३ : नियम करण्याचा अधिकार :
अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम २३ : नियम करण्याचा अधिकार : (१) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी नियम करू शकेल. (२) विशेषत: आणि पूर्ववर्ती अधिकारांच्या सर्वसाधारणतेस बाध न येता, अशा नियमांत, - (क)… more »